News18 Marathi
Lohagad Fort Accident | सिया गोयलच्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात | Breaking News
- Title
- Lohagad Fort Accident | सिया गोयलच्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात | Breaking News
- Runtime
- 1:45
- Date posted
- 20 hours ago
- Description
- Lohagad Fort Accident | केतन अग्रवाल प्रकरणात तपासाला वेग आला असून सिया गोयलच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील विविध पैलूंची चौकशी सुरू असून संबंधितांकडून सखोल माहिती घेतली जात आहे. या चौकशीतून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
The investigation into the Ketan Agrawal case has intensified, with police taking Siya Goyal's brother into custody for questioning. Officials are examining various aspects of the case, and further developments are expected as the investigation progresses.
#news18marathi #ketanagrawal #breakingnews #marathinew...
- Title
- Raj Thackeray News | मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा; 'काम करा, नाहीतर हटवेन' | Politics
- Runtime
- 2:32
- Date posted
- 20 hours ago
- Description
- Raj Thackeray News | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेत पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला. यावेळी त्यांनी एसआयआरच्या कामाला वेग देण्याचे निर्देश देत, "घरात बसून राहू नका" असा स्पष्ट संदेश दिला. "एकच गोष्ट वारंवार सांगायला लावू नका. काम न करणाऱ्यांना पदावरून हटवले जाईल आणि त्यानंतर माझ्याकडे येऊ नका," असा कडक इशाराही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
...
- Title
- Pune Lohagad Case | Ketan Agrawal चे कुटुंबीय Devendra Fadnavis यांची भेट घेणार | Pune Crime
- Runtime
- 2:37
- Date posted
- 20 hours ago
- Description
- Pune Lohagad Case | केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे आई-वडील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. पुणे दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे कुटुंबीयांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे.
Pune Lohagad Case | In connection with the Ketan Agrawal death case, his parents are scheduled to meet Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis today. The meeting is expected to take place at Ganesh Kala Krida Rangmandir during the Chief Minister's Pune visit.
#news18marathi #marathinews #lohagad #pune...
- Title
- Sanjay Raut News | 'ऑपरेशन टायगर'वरून राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल; फडणवीसांनाही इशारा | Marathi News
- Runtime
- 6:05
- Date posted
- 20 hours ago
- Description
- Sanjay Raut News | ऑपरेशन टायगरच्या मुद्द्यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही टोला लगावत, "ऑपरेशन टायगरपासून सावध राहा, एक दिवस एकनाथ शिंदे तुम्हालाही फोडू शकतात," असा सूचक इशारा दिला. तसेच शिंदेंनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा, असे म्हणत त्यांनी बंडखोर खासदारांवरही टीका क...
- Title
- Raj Thackeray News | मालाड वादानंतर जैन समाजाची राज ठाकरेंची भेट | Political News
- Runtime
- 2:37
- Date posted
- 20 hours ago
- Description
- Raj Thackeray News | मालाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर झेंडा लावल्याच्या वादानंतर जैन समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी जैन समाजाच्या प्रतिनिधींनी घडलेल्या प्रकाराबद्दल मराठीत माफीनामा सादर करत दिलगिरी व्यक्त केली. "राजकीय पक्षांच्या नादी लागू नका. तुमची माथी भडकवली जात आहेत; आमची डोकी भडकली तर त्याचे पर...
- Title
- Mumbai Rain News | 'तो' मुद्दाम मॅनहोलमध्ये पडला? महापौर रितू तावडेंचे चौकशीचे आदेश | Breaking News
- Runtime
- 4:28
- Date posted
- 20 hours ago
- Description
- Mumbai Rain News | मुंबईतील गांधी मार्केट परिसरात पाहणीदरम्यान महापालिकेचे मुकादम बबन जाधव उघड्या ड्रेनमध्ये पडल्याच्या घटनेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महापौर रितू तावडे यांनी ही घटना संशयास्पद वाटत असल्याचे सांगत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनास्थळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार असून ड्रेन उघडा का होता, तसेच आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात ...
- Title
- Vijay Wadettiwar | विजय वडेट्टीवार शिवसेनेत? Uday Samant काय म्हणाले? | Operation Tiger | Shinde
- Runtime
- 9:08
- Date posted
- 20 hours ago
- Description
- Vijay Wadettiwar | महाराष्ट्रातील 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांदरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेत येण्याची जाहीर ऑफर दिली. तसेच 'ऑपरेशन टायगर 3.0'वर प्रतिक्रिया देताना शिंदेंच्या नेतृत्वाखाली दररोज पक्षप्रवेश होत असल्याचे त्यांनी सांगितले.
Vijay Wadettiwar | Amid discussions over 'Operation Tiger' in Maharashtra, Industries Minister Uday Samant publicly invited Congress leader Vijay Wadettiwar to join the Shiv Sena. Responding to 'Operation Tiger 3.0', he said leaders are joining the party u...
- Title
- Sandeep Deshpande On Sanjay Dina Patil | संजय दिना पाटलांवर सडकून टीका | Shinde | Marathi News
- Runtime
- 3:35
- Date posted
- 20 hours ago
- Description
- Sandeep Deshpande On Sanjay Dina Patil | Sandeep Deshpande यांनी खासदार Sanjay Dina Patil यांच्यावर पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. एका संशयास्पद व्यक्तीसोबतचा फोटो दाखवत त्या व्यक्तीची ओळख, त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत का, तो फरार आहे का आणि त्याचा नाशिकमधील केबल चोरी प्रकरणाशी काही संबंध आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
Sandeep Deshpande On Sanjay Dina Patil | MNS leader Sandeep Deshpande has raised a series of allegations against Shiv Sena MP Sanjay Dina Patil during a press conference. Displaying a photograph, he q...
- Title
- OPERATION TIGER NEWS| उपमुख्यमंत्र्यांना गुप्तपणे भेटले उबाठाचे आमदार | N18V
- Runtime
- 4:52
- Date posted
- 20 hours ago
- Description
- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता आमदारही शिंदेंच्या नेतृत्वात येण्यासाठी प्रयत्नात आहेत अशी माहिती आहे. गुरूवारी अज्ञातस्थळी उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्याशी 20 पैकी 14 उबाठा आमदारांची भेट झाली अशी माहिती आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर 3-0ची चर्चा होतेय.
Following the defection of six Members of Parliament (MPs) from the Uddhav Balasaheb Thackeray (UBT) faction to the Shiv Sena, reports indicate that Members of the Legislative Assembly (MLAs) from the same faction are ...
- Title
- Jalgaon News | जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त भव्य नशामुक्ती जनजागृती रॅली | N18V
- Runtime
- 7:57
- Date posted
- 20 hours ago
- Description
- जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त जळगावात 'नशामुक्त भारत अभियान' अंतर्गत भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. शहरातून घोषणाबाजी करत नागरिकांनी नशामुक्त समाजाचा संकल्प केला. यावेळी विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले.
A massive anti-drug awareness rally was organised in Jalgaon under the 'Nasha Mukt Bharat Abhiyan' on the occasion of the International Day Against Drug Abuse. Citizens, students, NGOs and dignitaries participated, spreading the message of ...
- Title
- News18 Marathi Headlines | 26 June | 12 PM | Operation Tiger News | Sanjay Dina Patil | Sanjay Raut
- Runtime
- 9:55
- Date posted
- 20 hours ago
- Description
- News18 Marathi Headlines | Sandip Deshpande | नाशकातील बड्या गुन्ह्यातील फरार आरोपींसोबत संजय दिना पाटील करताय काय? मनसे नेते संदीप देशपांडेंचं पत्रकार परिषदेत फोटो दाखवत सवाल..
Operation Tiger News | ॲापरेशन टायगर 3.0 सक्रीय झाल्याची चर्चा...शिवसेना उबाठाच्या 14 आमदारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट...अज्ञातस्थळी शिंदे आणि आमदारांची भेट झाल्याची माहिती
Sanjay Dina Patil | शिवसेना खासदार संजय दिना पाटलांची मग्रुरी.. पत्रका...
- Title
- Sanjay Dina Patil | पत्रकारांना धमकी प्रकरणावर राजकारण तापलं! | 4K Video | N18V
- Runtime
- 7:19
- Date posted
- 21 hours ago
- Description
- खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्रकारांशी झालेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून, शिंदे गटातील नेत्यांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे. नेमकं काय घडलं आणि कोण काय म्हणालं? पाहा हा सविस्तर रिपोर्ट.
Political controversy has erupted after MP Sanjay Dina Patil's controversial remarks during an interaction with journalists. Opposition leaders criticised the comments, while leaders from the Shinde faction expressed regret over the incident. Watch the full report.
#news18marathi #marathinews #s...
- Title
- Gulabrao Patil | 'ऑपरेशन 3.0 सुरू झालंय, 14 पेक्षा जास्त आमदार येतील? | N18V
- Runtime
- 8:02
- Date posted
- 21 hours ago
- Description
- मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय दिना पाटील आणि ऑपरेशन 3.0 यावर भाष्य करत अनेक राजकीय दावे केले. तसेच पत्रकारांशी गैरवर्तनाच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. नेमकं काय म्हणाले? पाहा हा रिपोर्ट.
Maharashtra Minister Gulabrao Patil reacted to Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Sanjay Dina Patil and the alleged 'Operation 3.0'. He also commented on the issue of misconduct with journalists. Watch the full report.
#news18marathi #marathinews #gulabraopatil #eknathshinde #maharashtrapolitics
maharashtra weather news today live, mumbai monsoon, marat...
- Title
- Hingoli News | खासदारांच्या फुटीनंतर Uddhav Thackeray यांची हिंगोलीत सभा | N18V
- Runtime
- 0:57
- Date posted
- 21 hours ago
- Description
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे उद्या हिंगोली दौऱ्यावर येत आहेत. महावीर भवन येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार असून सभेची तयारी पूर्ण झाली आहे.
Following the split involving six MPs from the Shiv Sena (UBT), Uddhav Thackeray will address party workers in Hingoli on Friday. Preparations for the meeting at Mahavir Bhavan have been completed.
#news18marathi #marathinews #hingolinews #uddhavthackeray #shivsenaubt
operation tiger maharashtra, maharashtra weather news today live, mumbai monsoon, marathi news live, news18 marathi, marathi ba...
- Title
- Uddhav Thackeray | Dharashiv Visit | निंबाळकरांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे 28 जूनला धाराशिव दौऱ्यावर
- Runtime
- 3:01
- Date posted
- 21 hours ago
- Description
- Uddhav Thackeray | Dharashiv Visit | ओमराजे निंबाळकरांच्या बंडखोरीनंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 28 जून रोजी धाराशिव दौऱ्यावर जाणार आहेत. धाराशिवमधील सिद्धाई मंगल कार्यालयात त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, या सभेसाठी शिवसैनिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Following the rebellion by Omraje Nimbalkar, Shiv Sena (UBT) chief U...
- Title
- वजन कमी का होत नाही? 'ही' एक टेस्ट नक्की करा! | Serum Fasting Insulin Test | Lifestyle | N18P
- Runtime
- 0:52
- Date posted
- 21 hours ago
- Description
- अनेक प्रयत्न करूनही वजन काटा हलत नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने 'Serum Fasting Insulin Test' का केली पाहिजे? काय आहे या टेस्टमागचं गुपित? जाणून घ्या.
संपूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी News18 Marathi च्या YouTube चॅनलला नक्की भेट द्या!
#FastingInsulinTest #MetabolicHealth #WeightLossCheckup #MedicalObesityManagement #Priyankalathi #drpurnimamhatre #lifestyle
पूर्ण व्हिडीओ पाहा
https://youtu.be/Oppgd4qZXM0
maharashtra weather news today live, mumbai monsoon, marathi news live, news18 marathi, marathi baatmya, marathi news, monsoon session, maharashtra adhiveshan live, maharashtra assembly session, mumbai rain, mva meeting, ...
- Title
- Jalgaon News | जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त भव्य नशामुक्ती जनजागृती रॅली | N18V
- Runtime
- 1:11
- Date posted
- 21 hours ago
- Description
- जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त जळगावात 'नशामुक्त भारत अभियान' अंतर्गत भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. शहरातून घोषणाबाजी करत नागरिकांनी नशामुक्त समाजाचा संकल्प केला. यावेळी विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले.
A massive anti-drug awareness rally was organised in Jalgaon under the 'Nasha Mukt Bharat Abhiyan' on the occasion of the International Day Against Drug Abuse. Citizens, students, NGOs and dignitaries participated, spreading the message of ...
- Title
- Uday Samant On Sanjay Patil | संजय दिना पाटलांची उदय सामंतांकडून पाठराखण? | Political News
- Runtime
- 8:12
- Date posted
- 21 hours ago
- Description
- Uday Samant On Sanjay Patil | पत्रकारांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याच्या वादानंतर मंत्री उदय सामंत यांनी खासदार संजय दिना पाटील यांची पाठराखण केली आहे. "संजय पाटील हे दिलदार माणूस आहेत. काही तणावात असल्याने त्यांनी तसे वक्तव्य केले. त्यांचा स्वभावच तसा आहे. त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे, त्यामुळे आता हा विषय इथेच थांबला पाहिजे," असे उदय सामंत यांनी म्हटले.
Maharashtra Minister Uday Samant has defended MP Sanjay Dina Patil following the controve...
- Title
- Nashik News | TT लसीकरणानंतर 17 तरुणीचा मृत्यू? काय घडलं? | 4K Video | N18V
- Runtime
- 3:52
- Date posted
- 21 hours ago
- Description
- नाशिकमध्ये 17 वर्षीय श्रावणी पाटील हिचा टीटी लसीकरणानंतर काही मिनिटांत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांनी लसीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला असून, आरोग्य विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. नेमकं काय घडलं? जाणून घ्या या सविस्तर रिपोर्टमधून.
A 17-year-old girl from Nashik died minutes after receiving a TT vaccine, sparking concern. Her family has alleged that the vaccine caused her death, while health authorities have ordered an investigation. Watch this report for the complete details.
#news18marathi #marathinews #nashiknews #vaccination #healthnews
- Title
- Sanjay Raut News | 'सहा गद्दारांनी माती खाल्ली' राऊत थेटच बोलले | Political News
- Runtime
- 8:06
- Date posted
- 21 hours ago
- Description
- Sanjay Raut News | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत फुटीर खासदारांवर जोरदार निशाणा साधला. लवकरच आम्ही फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलं. "आता तर आम्ही त्या गद्दारांना विसरलोय," 'सहा गद्दारांनी माती खाल्ली', असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
Shiv Sena MP Sanjay Raut targeted the rebel MPs during a press conference. He said that party leaders would soon visit the constituencies of the rebel MPs and interact with the people. Raut also rema...
- Title
- Sanjay Raut News | 'आता त्या गद्दारांना आम्ही विसरलो' राऊत थेटच बोलले | Political News
- Runtime
- 9:01
- Date posted
- 21 hours ago
- Description
- Sanjay Raut News | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत फुटीर खासदारांवर जोरदार निशाणा साधला. लवकरच आम्ही फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलं. "आता तर आम्ही त्या गद्दारांना विसरलोय," असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
Shiv Sena MP Sanjay Raut targeted the rebel MPs during a press conference. He said that party leaders would soon visit the constituencies of the rebel MPs and interact with the people. Raut also remarked, "We have now forgotten those traitors," while criticizing the defector...
- Title
- Viral Rescue Video | जळगावमध्ये पुराच्या पाण्यात बस अडकली; ग्रामस्थांनी वाचवले प्रवासी | N18S
- Runtime
- 1:29
- Date posted
- 21 hours ago
- Description
- जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे करकी-भोटा रस्त्यावर एक खासगी बस पुराच्या पाण्याच्या वेढ्यात अडकली होती. पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत असल्याने बस वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला होता.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखत ग्रामस्थ आणि बसमधील काही धाडसी तरुणांनी महिला आणि इतर प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढून सुरक्षित ठि...
- Title
- Vilas Ghule Murder Beed LIVE | Bajrang Sonawane Vs Dhananjay Munde | सोनवणेंचा मुलगा आरोपी? N18L
- Runtime
- 3:17:55
- Date posted
- 21 hours ago
- Description
- Vilas Ghule Murder | बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात गाजत असलेल्या विलास घुले हत्याकांडात मोठी घडामोड झाली आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुण हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांची भररस्त्यात चाकूने हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर नातेवाईकांनी तब्बल ९ तास मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन केले होते. अखेर पोलिसांनी विशेष पथके तयार करून या प्रकरणातील सर्व ९ आरोपींना अटक केली आहे. ने...
- Title
- Mahesh Dixit News | महेश दीक्षित यांची IB प्रमुखपदी नियुक्ती! | Marathi News
- Runtime
- 0:27
- Date posted
- 21 hours ago
- Description
- महेश दीक्षित यांची इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर व्यवस्थेत ही महत्त्वाची नियुक्ती मानली जात आहे.
Mahesh Dixit has been appointed as the new Intelligence Bureau chief, marking an important development in India's security and intelligence setup.
#maheshdixit #intelligencebureau #nationalsecurity #news18marathi #marathinews
operation tiger maharashtra, maharashtra weather news today live, mumbai monsoon, marathi news live, news18 marathi, marathi baatmya, marathi news, monsoon session, maharashtra adhiveshan live, maharashtra assembly session, mumbai rain, mva meeting, thane yellow alert, farmer loan waiver, cm devendra fadnavis
- Title
- News18 Marathi Headlines | 26 June | 11 AM | Operation Tiger News | Sanjay Dina Patil | Sanjay Raut
- Runtime
- 12:27
- Date posted
- 21 hours ago
- Description
- News18 Marathi Headlines | Sandip Deshpande | नाशकातील बड्या गुन्ह्यातील फरार आरोपींसोबत संजय दिना पाटील करताय काय? मनसे नेते संदीप देशपांडेंचं पत्रकार परिषदेत फोटो दाखवत सवाल..
Operation Tiger News | ॲापरेशन टायगर 3.0 सक्रीय झाल्याची चर्चा...शिवसेना उबाठाच्या 14 आमदारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट...अज्ञातस्थळी शिंदे आणि आमदारांची भेट झाल्याची माहिती
Sanjay Dina Patil | शिवसेना खासदार संजय दिना पाटलांची मग्रुरी.. पत्रका...
- Title
- Mumbai Accident News | जिमच्या काचा फोडून कार थेट आतमध्ये! | Marathi News | Andheri News
- Runtime
- 0:59
- Date posted
- 21 hours ago
- Description
- Mumbai Accident News | मुंबईच्या अंधेरीत भरधाव कार जिममध्ये घुसल्याची घटना घडली. जिममध्ये अनेकजण उपस्थित असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
A speeding car crashed into a gym in Andheri, Mumbai. Fortunately, no casualties were reported as people inside managed to move to safety.
#mumbainews #andheri #accidentnews #news18marathi #marathinews
operation tiger maharashtra, maharashtra weather news today live, mumbai monsoon, marathi news live, news18 marathi, marathi baatmya, marathi news, monsoon session, maharashtra adhiveshan live, maharashtra assembly session, mumbai rain, mva meeting, thane yellow alert, farmer loan waiver, cm devendra fadnavis
Watch News18 Marathi for- marathi news, marathi batmya, latest marathi...
- Title
- Sudhir Mungantiwar News | प्रदूषणाच्या मुद्द्यावर मुनगंटीवार आक्रमक | Breaking News
- Runtime
- 3:36
- Date posted
- 22 hours ago
- Description
- Sudhir Mungantiwar News | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून प्रशासनावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना उद्देशून "बीडच्या मंत्र्यांकडून स्पीडची अपेक्षा आहे" असे म्हणत प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
During the Maharashtra Assembly's Monsoon Session, senior leader Sudhir Mungantiwar strongly criticized the administration over the issue of pollution. Referring to Minister Pankaja M...
- Title
- Rohit Pawar | रोहित पवारांचा मोठा दावा! पवनराजे हत्याकांडाची न्यायालयीन चौकशी करा | N18V
- Runtime
- 2:15
- Date posted
- 22 hours ago
- Description
- पवनराजे हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोठी आणि खळबळजनक मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून केस पुन्हा उघडण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी बोलताना रोहित पवार यांनी काही खासदारांनी न्याय मिळवण्यासाठी पक्षांतर केल्याचा उल्लेख करत, दुसऱ्याच दिवशी निकाल बदलल्याचा दावा केला. न्यायव्यवस्थेचा वापर पक्षांत...
- Title
- Inernational Education | चीनने 12,200 डिग्री बंद केल्या! उद्याच्या जगात कोणती डिग्री वाचणार? | N18G
- Runtime
- 3:43
- Date posted
- 22 hours ago
- Description
- चीनने 2021 ते 2025 दरम्यान तब्बल 12,200 पदवी अभ्यासक्रम बंद करून 10,200 नवीन कोर्स सुरू केले आहेत. AI, रोबोटिक्स आणि भविष्यातील नोकऱ्यांवर भर देत चीन शिक्षण व्यवस्था बदलत आहे. भारतातील BA, BCom, BSc आणि Engineering विद्यार्थ्यांसाठी याचा अर्थ काय? आणि भारताने चीनचा मार्ग स्वीकारावा का? पाहा हा सविस्तर मराठी Explainer.
China has scrapped 12,200 undergraduate degree programs and launched 10,200 new ones focused on AI, robotics, and future industries. What does this mean for Indian students pursuing BA, BCom, BSc, and Engineering? Should India reform its educati...
- Title
- Rain News | मुसळधार पावसाने करमाळा जलमय; रस्त्यांवर पाणी, जनजीवन विस्कळीत | Rain Update
- Runtime
- 4:26
- Date posted
- 22 hours ago
- Description
- Rain News | सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे दैनंदिन व्यवहारही प्रभावित झाले असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Heavy rainfall has disrupted normal life in Karmala, Solapur district. Waterlogging on several roads has affected traffic and caused inconvenience to residents. Daily life has been impacted as authorities continue to monitor the situation.<...
- Title
- Haridwar Viral Video | हत्तींच्या कळपाला त्रास देणे पडले महाग! युवकांच्या मागे धावले 8 हत्ती | N18S
- Runtime
- 0:39
- Date posted
- 22 hours ago
- Description
- उत्तराखंडातील हरिद्वारच्या सप्तऋषी परिसरात गंगेत पाणी पिण्यासाठी आणि अंघोळीसाठी आलेल्या हत्तींच्या कळपाला काही युवकांनी जवळ जाऊन त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ७ ते ८ हत्तींचा कळप अचानक आक्रमक झाला आणि युवकांच्या दिशेने धाव घेतली. जीव वाचवण्यासाठी युवकांनी घटनास्थळावरून पळ काढला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वन्यप्राण्यांच्या अधिवासात निष्का...
- Title
- Chhatrapati Sambhajinagar | आंब्यांचा ट्रक पलटला; रस्त्यावर आंब्यांची लूट! तिघे गंभीर जखमी | N18S
- Runtime
- 1:04
- Date posted
- 22 hours ago
- Description
- बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे आंबे घेऊन जाणारा ट्रक गांधेली परिसरात अचानक बिघाड झाल्याने भर रस्त्यात पलटी झाला. अपघातानंतर ट्रकमधील मोठ्या प्रमाणातील आंबे रस्त्यावर विखुरले. ही माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली आणि रस्त्यावर पडलेले आंबे घेण्यासाठी मोठी झुंबड उडाली. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून जखमींवर उपचार सु...
- Title
- Pune News | पुण्यात फडणवीस-शिंदे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गौरव! | MPSC UPSC News
- Runtime
- 0:41
- Date posted
- 22 hours ago
- Description
- Pune News | पुण्यात सारथी संस्थेच्या कार्यक्रमात UPSC आणि MPSC परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे.
Successful UPSC and MPSC students will be felicitated in Pune at a SARTHI event attended by top Maharashtra leaders.
#devendrafadnavis #punenews #upsc #news18marathi #marathinews
operation tiger maharashtra, maharashtra weather news today live, mumbai monsoon, marathi news live, news18 marathi, marathi baatmya, marathi news, monsoon session, maharashtra adhiveshan live, maharashtra assembly session, mumbai rain, mva meeting, thane yellow alert, farmer loan waiver, cm devendra fadnavis
Watch News18 Marathi for- marathi n...
- Title
- Ayodhya Ram Mandir | राम मंदिर निधी घोटाळा प्रकरणात सर्व 8 आरोपी अटकेत | Breaking News
- Runtime
- 4:26
- Date posted
- 22 hours ago
- Description
- Ayodhya Ram Mandir | अयोध्या राम मंदिर निधी घोटाळा प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत एफआयआरमध्ये नमूद असलेल्या सर्व 8 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रमाशंकर यादव उर्फ टिन्नू, अनुकल्प मिश्र, अविनाश शुक्ला, करुणेश पांडेय, मनीष यादव, लवकुश मिश्र, रमाशंकर मिश्र आणि सुभाष श्रीवास्तव यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांच...
- Title
- News18 Marathi Headlines | 26 June | 10 AM | Operation Tiger News | Sanjay Dina Patil | Sanjay Raut
- Runtime
- 11:20
- Date posted
- 22 hours ago
- Description
- News18 Marathi Headlines | Operation Tiger News | ॲापरेशन टायगर 3.0 सक्रीय झाल्याची चर्चा...शिवसेना उबाठाच्या 14 आमदारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट...अज्ञातस्थळी शिंदे आणि आमदारांची भेट झाल्याची माहिती
Sanjay Dina Patil | शिवसेना खासदार संजय दिना पाटलांची मग्रुरी.. पत्रकारांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी...
Sanjay Raut | संजय पाटलांनी पत्रकारांना दिलेल्या धमकी प्रकरणाला शिंदेंकडून बगल...संजय पाटलाचं प्रकरण राऊतांवर ढक...
- Title
- Central Railway News | कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत | Breaking News
- Runtime
- 1:41
- Date posted
- 22 hours ago
- Description
- Central Railway News | कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विशेषतः सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांवर याचा परिणाम झाला असून अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. सकाळच्या गर्दीच्या वेळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला. काही ठिकाणी लोकल थांबल्याने प्रवासी थेट रुळावर उतरून पुढे जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. रेल्वे प्रश...
- Title
- Beed Accident News | आंब्यांचा ट्रक उलटला, रस्त्यावर आंब्यांसाठी झुंबड! | Marathi News
- Runtime
- 0:43
- Date posted
- 23 hours ago
- Description
- Beed Accident News | बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा आंब्यांचा ट्रक उलटल्यानंतर रस्त्यावर शेकडो आंबे पडले. आंबे गोळा करण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
A mango-laden truck overturned on the way to Chhatrapati Sambhajinagar, spilling hundreds of mangoes on the road and attracting a huge crowd.
#mangotruck #roadaccident #beednews #news18marathi #marathinews
operation tiger maharashtra, maharashtra weather news today live, mumbai monsoon, marathi news live, news18 marathi, marathi baatmya, marathi news, monsoon session, maharashtra adhiveshan live, maharashtra assembly session, mumbai rain, mva meeting, thane yellow alert, farmer loan waiver, cm devendra fadnavis
Watch News18 Ma...
- Title
- Jalgaon News | पुराच्या पाण्यात अडकली बस, ग्रामस्थ वाचवले प्रवाशांचे प्राण | Rain News
- Runtime
- 1:17
- Date posted
- 23 hours ago
- Description
- Jalgaon News | जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. करकी-भोटा रस्त्यावर एक खासगी बस पुराच्या पाण्याच्या वेढ्यात अडकली होती. पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने बस वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र ग्रामस्थ आणि बसमधील तरुण प्रवाशांनी प्रसंगावधान राखत महिला आणि पुरुष प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. या धाडसी बचावकार्याचा व्हिड...
- Title
- Bhiwandi Crime News | 7 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा आरोप, भिवंडीत संताप व्यक्त | Crime News
- Runtime
- 2:20
- Date posted
- 23 hours ago
- Description
- Bhiwandi Crime News | भिवंडी तालुक्यातील कशेळी गावातील एका सात वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. घराखाली लहान भावासोबत खेळणाऱ्या बहिणीला खाऊ खाण्यासाठी पैशांचे आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या 17 वर्षीय अंकित गिरीने फ्लॅटमध्ये नेऊन अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकारानंतर मुलीच्या पालकांना समजताच पीडित मुलीला पालकांनी शहरातील स्वर्गीय इ...
- Title
- Rohit Pawar News | पवनराजे हत्या प्रकरणी रोहित पवारांची काय मागणी? | Marathi News
- Runtime
- 1:11
- Date posted
- 23 hours ago
- Description
- Rohit Pawar News | पवनराजे हत्याकांड प्रकरणाची पुन्हा न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. काही खासदारांनी न्याय मिळवण्यासाठी पक्षांतर केल्याचा दावा करत, दुसऱ्याच दिवशी निकाल बदलल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षांतरासाठी न्यायव्यवस्थेचा वापर होत असेल, तर ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याची टीकाही रोहित पवार यांनी केली.
NCP (Sharad Pawar faction) MLA Rohit Pawar has demand...
- Title
- Sanjay Dina Patil Video LIVE | खासदाराची मुजोरी...भाषा तर बघा! Eknath Shinde Shiv Sena
- Runtime
- 1:18:45
- Date posted
- 23 hours ago
- Description
- Sanjay Dina Patil Video LIVE | संजय पाटील बरळला! खासदाराची मुजोरी...भाषा तर बघा! पत्रकारांना संजय पाटलांनी शिवीगाळ केली. हे सगळं संजय पाटील जे की खासदार आहेत ते कुणाच्या जीवावर करत आहेत? का करत आहेत? त्यांची मुजोरी कधी थांबणार आहे?
Sanjay Patil has gone overboard! Arrogance from a Member of Parliament... just look at the language he used! Sanjay Patil allegedly abused journalists. How is an MP able to behave like this? Why is he doing it? When will this arrogance come to an end?
#shivsena #sanjaydinapatil #shivsenaubt #eknathshinde #uddhavthackeray #maharashtrapolitics #sanjayraut
operation tiger maharashtra, maharashtra weather news...
- Title
- Haridwar News | हत्तींच्या कळपासोबत पंगा! युवकांची पळापळ | Elephant News | Marathi News
- Runtime
- 0:38
- Date posted
- 23 hours ago
- Description
- Haridwar News | हरिद्वारमध्ये हत्तींच्या कळपाजवळ गेलेल्या काही युवकांचा जीव धोक्यात आला. संतप्त हत्ती धावत आल्याने युवकांनी पळ काढला.
A group of youths in Haridwar had a close encounter with elephants after approaching the herd, forcing them to run for safety.
#haridwar #elephant #wildlife #news18marathi #marathinews
operation tiger maharashtra, maharashtra weather news today live, mumbai monsoon, marathi news live, news18 marathi, marathi baatmya, marathi news, monsoon session, maharashtra adhiveshan live, maharashtra assembly session, mumbai rain, mva meeting, thane yellow alert, farmer loan waiver, cm devendra fadnavis
Watch News18 Marathi for- marathi news, marathi batmya, latest marathi, news, international news in marathi, live batmya, new...
- Title
- News18 Marathi Headlines | 26 June | 9 AM | Operation Tiger News | Sanjay Dina Patil | Sanjay Raut
- Runtime
- 10:39
- Date posted
- 24 hours ago
- Description
- News18 Marathi Headlines | Operation Tiger News | ॲापरेशन टायगर 3.0 सक्रीय झाल्याची चर्चा...शिवसेना उबाठाच्या 14 आमदारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट...अज्ञातस्थळी शिंदे आणि आमदारांची भेट झाल्याची माहिती
Sanjay Dina Patil | शिवसेना खासदार संजय दिना पाटलांची मग्रुरी.. पत्रकारांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी...
Sanjay Raut | संजय पाटलांनी पत्रकारांना दिलेल्या धमकी प्रकरणाला शिंदेंकडून बगल...संजय पाटलाचं प्रकरण राऊतांवर ढक...
- Title
- Jalgaon News | पुराच्या पाण्यात अडकली बस; ग्रामस्थ, तरुणांनी वाचवले प्रवाशांचे प्राण | Breaking News
- Runtime
- 2:58
- Date posted
- 24 hours ago
- Description
- Jalgaon News | जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. करकी-भोटा रस्त्यावर एक खासगी बस पुराच्या पाण्याच्या वेढ्यात अडकली होती. पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने बस वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र ग्रामस्थ आणि बसमधील तरुण प्रवाशांनी प्रसंगावधान राखत महिला आणि पुरुष प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. या धाडसी बचावकार्याचा व्हिड...
- Title
- Rohit Pawar News | पवनराजे हत्याकांडाची न्यायालयीन चौकशी करा; रोहित पवारांची मागणी
- Runtime
- 4:47
- Date posted
- 24 hours ago
- Description
- Rohit Pawar News | पवनराजे हत्याकांड प्रकरणाची पुन्हा न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. काही खासदारांनी न्याय मिळवण्यासाठी पक्षांतर केल्याचा दावा करत, दुसऱ्याच दिवशी निकाल बदलल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षांतरासाठी न्यायव्यवस्थेचा वापर होत असेल, तर ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याची टीकाही रोहित पवार यांनी केली.
NCP (Sharad Pawar faction) MLA Rohit Pawar has demand...
- Title
- Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 26 June | Rain Update | Passport News | Kokan News
- Runtime
- 20:23
- Date posted
- 1 day ago
- Description
- Superfast 100 News | Rain Update | मंगळवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी आणि गुरुवारी ब्रेक घेतला. मुंबई आणि आसपासच्या परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा मुसळधार पाऊस पडला होता. मात्र, हे कमी दाबाचे क्षेत्र विरल्याने पावसाचा जोर ओसरला. परिणामी बुधवार आणि गुरुवार मुंबईकरांसाठी कोरडे गेले असले तरी १ ते ५ जुलैदरम्यान मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे.
Rain Update | Af...
- Title
- Bade Mudde LIVE | पत्रकारांना धमकावणाऱ्या Sanjay Dina Patil वर गुन्हा दाखल व्हावा? Journalist Dhamki
- Runtime
- 11:51:00
- Date posted
- 1 day ago
- Description
- Bade Mudde LIVE | दररोज जनतेचे वेगवेगळे मुद्दे घेवून येतो पण आज आम्हा पत्रकारांचा मु्द्दा घेवून आलोय... पत्रकारांच्या आणि पर्यायानं लोकशाहीच्या संरक्षणाचा हा मुद्दा आहे... आम्हा पत्रकारांना आज राज्यातल्या लोकप्रतिनिधींपासून धोका निर्माण झालाय. प्रश्न विचारला म्हणून खासदार संजय दिना पाटलानी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली. तीही पोलिसांच्या समोर. आम्ही धमकीला घाबरलोय म्हणून ही च...
- Title
- Sanjay Dina Patil LIVE |बघा खासदारांची भाषा, पत्रकारांना आईवरून शिव्या! Sanjay Dina Viral Video N18L
- Runtime
- 11:54:57
- Date posted
- 1 day ago
- Description
- Sanjay Dina Patil Viral Video | Sanjay Dina Patil News | संजय दिना पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ...मी विसरून जाईल मी खासदार आहे... इज्जत करतोय, उगाच डोक्यात जाऊ नका... पत्रकारांना शिवीगाळ करत संजय पाटलांची मुजोरी...
#sanjaydinapatillive #sanjaydinapatilnews #journalist #viralvideo #marathinewslive
operation tiger maharashtra, maharashtra weather news today live, mumbai monsoon, marathi news live, news18 marathi, marathi baatmya, marathi news, monsoon session, maharashtra adhiveshan live, maharashtra assembly session, mumbai rain, mva meeting, thane yellow alert, farmer loan waiver, cm devendra fadnavis
Watch News18 Marathi for- marathi news, marathi batmya, latest marathi, news, international news in marathi, l...
- Title
- MPSC News | गट-क पूर्व परीक्षा ऑनलाईन; विद्यार्थ्यांची ऑफलाईन, एकाच सत्रात परीक्षा घेण्याची मागणी
- Runtime
- 1:04
- Date posted
- 1 day ago
- Description
- MPSC News | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑनलाईन आणि एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र या निर्णयाला स्पर्धा परीक्षार्थींकडून विरोध होत असून परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन आणि एकाच सत्रात घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced that the Group C Combined Preliminary...
- Title
- Rohit Pawar News | Ajit Pawar प्रकरणावर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप
- Runtime
- 1:02
- Date posted
- 1 day ago
- Description
- Rohit Pawar News | लातूर येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणावर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर हा विषय काढणेच आपण बंद केले असल्याचा दावा त्यांनी केला.
NCP (Sharad Pawar faction) MLA Rohit Pawar made serious allegations while speaking about the Ajit Pawar accidental death case during a pre...

